मोफत "ऑनलाईन मार्केटिंग " शिका
(फक्त महिलांसाठी साठी)
नमस्कार , मैत्रिणींनो ..
सध्या करोना या आजारामुळे सर्वजण घरातून किंवा ऑनलाईन पद्धतीने काम करण्याला पसंती देत आहे .. त्यामुळे "ऑनलाईन मार्केटिंग " करता येणे खूपच आवश्यक आहे ..
"कोणताही व्यवसाय सुरु करणे खूप सोपे असते , पण त्याचे योग्य मार्केटिंग झाले नाही तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही" . वस्तूं किंवा सेवांचा दर्जा किती हि चांगला असला तरी जोपर्यंत त्याची माहिती भरपूर लोकांपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत तो व्यवसाय यशस्वी होण्यात अडचणी येतच राहणार .
आता प्रश्न हा आहे कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे कसे ? तर यासाठी उत्तम मार्ग म्हणजे "ऑनलाईन मार्केटिंग " हा आहे ..
यात "ब्लॉग , फेसबुक , youtube चॅनेल , " या ३ माध्यमांद्वारे तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता.. .. जर तुम्हाला मोफत "ऑनलाईन मार्केटिंग " कसे करायचे हे शिकायचे असेल तर आजच संपर्क करा. (फक्त महिलांसाठी)
हेमा यादव-कदम - ७८७५५५०७८९ . , हडपसर पुणे २८.

No comments:
Post a Comment