lecture 1 .
प्रश्न क्रं १ : डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
उत्तर : " डिजिटल मार्केटिंग " म्हणजे थोडक्यात सांगायचे तर "ऑनलाईन माध्यमाच्या आधारे केलेली जाहिरात " आहे .
प्रश्न क्रं २ : डिजिटल मार्केटिंग चे फायदे :
उत्तर :
अ. विनाशुल्क किंवा माफक दरात जाहिरात करण्याची सोय.
ब. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम
क. मार्केट मध्ये आपला एक ब्रँड तयार होतो . आपल्या व्यवसायाच्या नावाने लोक आपल्याला ओळखु लागतात .
ड . या मार्केटिंग ला कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक सीमा नसल्याने जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी या द्वारे आपल्याला मिळते .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हि ऑनलाईन माध्यमे खालील प्रमाणे :
१. Email Marketing :
२. SMS Marketing :
३. Facebook Advt :
४. Google Advt :
५. YouTube Channel :
६. Blog :
७. whats app marketing :
८. Website :
९ . Instagram Marketing :
व्यवसाय कोणताही असुद्या पण त्याची जाहिरात जर वरील माध्यमांद्वारे तुम्ही सुरु केलीत तर त्यातून उत्पन्न वाढण्यास आपोआप सुरवात होते ..
वरील माध्यमांच्या द्वारे जाहिराती पैसे भरून किंवा पैसे खर्च न करता हि तुम्हाला करता येतात. कसे ते आपण पुढे पाहणारच आहोत . पण त्याआधी मला सर्वानी खालील प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे .
१) तुमच्या व्यवसायाची जाहिरात सध्या तुम्ही कशी करत आहात ?
२) वरील ९ माध्यमांपैकी तुम्हाला कोणत्या माध्यमांबद्दल सविस्तर माहिती आहे.?
३) कोणते माध्यम तुम्हाला शिकायला आवडेल ?
४) सध्या तुम्ही ज्या ऑनलाईन माध्यमांद्वारे व्यवसायाचे प्रोमोशन करता तेथे तुमचे personal आणि business असे वेगवेगळे अकाउंट आहेत कि , तुम्ही व्हाट्सअप , फेसबुक , प्रमोशन हे तुमचे पर्सनल अकाउंट वापरूनच करता का ?
वरील प्रश्नांच्या उत्तरांसोबत च तुमच्या व्यवसाया बद्दल मला थोडक्यात माहिती द्या , म्हणजे आपण जेव्हा पुढील शिक्षण सुरु करू तेव्हा त्या प्रमाणे आपल्याला उदाहरणे घेता येतील .

No comments:
Post a Comment